रवा आणि रेवा हे शब्द जवळचे वाटतात.  रेवापासून रवा हा शब्द तयार झाला असण्याची भरपूर शक्यता असावी. रेवदंडा हा गाव/शब्ददेखील आठवला.