पुर्वी दोन हत्तींना दारू अथवा अन्य मादक पेय पाजून त्यांच्यात झुंज लावायचे. ह्या प्रकाराला साठमारी म्हणत. पण साठमारी हा शब्द कुठून आला हे मात्र ठाऊक नाही.