त्यामुळे या विषयावर सार्वत्रिक पाठिंबा मिळणे अवघड आहे.
राज ठाकरे राजकारण करत नसून समाजकारण करत आहे, हे त्याच्या भाषणांवरून स्पष्ट होते. जे राजविरुद्ध बोलतात त्यांना मराठी समजत नाही हे निश्चित समजावे. सहारा मुंबई ही दूरदर्शनची एकच वाहिनी राजची मूळ भाषणे ऐकवते. बाकीचे त्याची चुकीची आणि विकृत भाषांतरे दाखवतात. 'मराठी माणसांना नोकऱ्या' वगैरे सामान्य विषयावर राज फारसा बोलत नाही. त्याचा सर्व भर महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी माणसे आणि मराठी संस्कृतीचा द्वेष करू नका यावर आहे.