हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?
मतला छान आहे. उरावे... पुरावे अशी यमके शेवटपोतर छान सांभाळली आहेत.