महेशा, गाागागागा असे मी तरी करत नाहीी. मात्रांची संख्या आणि लय बघायला हवी. मी तरी मात्रा वृत्ताचा विचार करताना गागागागागा करत नाही. मी केवळ लयीचा विचार करतो.
असो. बाकी तुमची आणि प्रदीप कुलकर्णी ह्यांची चर्चा चालू द्या.
लघू अक्षर कसे का अढळ असते ह्याबद्दल एखादा मासला द्या. मदत होईल. बाकी जे जन्मजात वृत्तनिरक्षर असतात ते ह्याच्यात रूची घेत नाही. बाकी चालू द्या.