मि. चित्त,
विरोधासाठी विरोध नको. जरा भावना समजून घ्या.
समजा तुमच्या घरात कुणी बाहेरचा रहायला आला आणि तुम्ही त्याला उदार मनाने आश्रय दिला. तुमच्या घरात तो त्याची संस्कृती पाळायला लागला आणि तुमच्या संस्कृतीपेक्षा त्याचीच संस्कृती कशी बरोबर आहे हे तुम्हाला शिकवायला लागला. काही दिवसांनी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर आणखी काही लोकांना त्याने तुमच्या घरात आणले आणि जागा अपुरी असली तरी जबरदस्तीने तो राहू लागला.आणखी काही दिवसांनी तो असे सांगू लागला की तो आहे म्हणून तुमचे घर चालते तो गेला तर तुम्ही उपाशी रहाल! तर तुम्ही काय कराल?