कंसातले 'दोन्ही' सर यांना नमस्कार!

इथं 'दोन्ही' म्हणजे आडनाव आहे की, एका कंसात दोन सर मावले आहेत? जर दोन सर असतील तर तुमच्याकडे प्रत्येकी दोन 'चंगू' दोन 'मंगू' आहेत. मग अशा वेळी मज पामराने,  फक्त 'चंगू-मंगू'ची एकच जोडी असणाऱ्याने कसे बरे सामोरे जावे?

तुमच्या प्रतिसादातून 'उजवा मेंदू-डावा मेंदू ह्या संकल्पनेवर आक्षेप आहे की आणखी दुसऱ्या कुठल्या गोष्टीला ते समजलं नाही. कृपया थोडं शांत होऊन 'प्रतिसाद' परत द्यावा अशी मी आपणाकडे विनंती करू शकतो का?

कंसाबाहेचा सतीश रावले