स्फुरुनी एक चारोळी बसे तो लिहाया

पृच्छा उच्चरवे झणी  करी त्याची भार्या

"आणण्या भाजी का पुन्हा हो विसरला?"

अनंतात त्याचा असा अंत झाला