हायकू म्हणतात ते हेच का?

चंद्र सजल्या राती
हे तरु जणु बैरागी
अन नीरव शांतता जागी

जागी शांतता फार आवडली