बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी
मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!!

हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे
धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!!

वा...वा..छान. शुभेच्छा, चैतन्य.

पहिल्या ओळीच्या पुनरावृत्तीचे प्रयोजन समजले नाही. तू ही रचना गझल म्हणून सादर केली असशील तर मतल्याची दुसरी ओळ कुठे आहे ? मतल्यात पुन्हा आधीचीच ओळ कशी काय घेता येईल ? शेवटच्या द्विपतीतील पहिल्या ओळीत (आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा) गडबड. शिवाय, ही द्विपदीही संदिग्ध वाटते. नेमका अर्थ ती पोचवत नाही.