तुझ्या कस्तुरीला कधी 
नाही आला उग्र दर्प


छान...सुंदर.

स्वत्त्वाला तुझ्या कधी, सिद्धीने तुझ्या कधी... या दोन्ही ओळी वाचायला जड जातात...कारण दोन्हीत एकेक अक्षर कमी. स्वत्व आणि सिद्धी ही दोन्ही जोडाक्षरे आहेत. अष्टाक्षरीत वाचायची झाल्यास ती स्ववाला आणि सिधीने अशी वाचावी लागतील. (आणि साहजिकच कानांना {आणि मनालाही} ते खटकेल.)