"आज मात्र तुझं दुःख मला हवंय
लोकांकडून होणाऱ्या तिरस्काराचं,
किंवा त्यातल्याच काहींकडून विनाकारण जपलं जाण्याचं." .... जबरदस्त ! कविता खूप आवडली, अभिनंदन.