"नाद चहूकडे आले        जग बहिरे झोपले
 
वाजे पाऊल आपले       गाणे उन्मत्त गायले
"      ..... गूढ आणि आकर्षक प्रतिमा. पण कविता पूर्णपणाने कळली नाही, क्षमस्व !