महेशराव, तुम्ही विशेष वेळ काढून माझ्या प्रयत्नाची दखल घेतलीत.. फार बरं वाटलं ! बदलांबद्दलच्या तुमच्या सूचना मला ग्राह्य वाटल्या.

असाच लोभ असो द्यावा ही विनंती, पुन्हा एकदा धन्यवाद !