त्यांना कदाचित त्यांच्या खाजगी आयुष्यात आपण लुडबूड करत आहोत असे वाटेलही, पण कदाचित असेही असू शकेल की खरेच त्यांना अशा कुणाची तरी गरज आहे.
मलही असेच वाटते. कारण प्रयत्न करणे एवढेच आपलया हातात असते.