गझल म्हणून सादर करता येणार नाही कदाचित ही कविता.
पहिल्या द्विपतीतील पूनरावृत्ती-भयाची तीव्रता दाखवते आहे.
आणि शेवटच्या द्विपतीतील. आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा मध्ये नक्की कुठे गडबड आहे ते कळले नाही.
अर्था चा मुद्दा असेल तर,एखाद्या सुखाची,किंबहुना अजून न मिळालेल्या सुखाची कल्पना करत असताना,त्यात च हरवून बसण्याचे भय वाटते
म्हणून आधीच माझ्या पाकळ्या नटून बसतील असे भय वाटते.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!