हेच खरे नाव आहे. मला वाटले होते की "एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव" ह्या नावातले "विचित्र" काढून टाकले की सर्वांना कळेल... कारण उरलेले शिर्षक ही त्यांची पंच लाईन आहे,

असो,

नाम बडे और दर्शन खोटे हेच खरे...

मी लिहित असलेल्या ११ भागांना वाचण्याचा पेशन्स ठेवल्याबद्दल आणि ते वाचून मला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!!

सौ.प्रज्ञा गोसावी-रास्ते