...ते दोघे वेगळे राहातात. आणि त्यांच्याजवळ सासू-सासरे-आई-वडील कुणीही राहात नाही, असे असून सुद्धा भांडणे होतात. दोघे नोकरी करत असून दोघांना छान पगार आहे, छानसा मुलगा आहे.तरीही भांडणे होतात? कमाल आहे!
...एक तर कुणी नातेवाईकांपैकीच एखादी व्यक्ती (स्त्री अथवा पुरुष) अधून मधून त्यांचेकडे येवून (अथवा फोनवरून) लावालावी करत असून त्यांचा संसार मोडण्याच्या प्रयत्नात असेल.(म्हणजे हितशत्रू)
बरं, त्यांच्या भांडणाचा विषय काय असतो, हेही पाहाणे जरूरीचे आहे....
नाहीतर मग, त्यांचे वैवाहीक जीवन (सेक्स लाईफ) समाधानकारक नसावे. कारण विवाहाचा मुळ पाया तोच आहे. ते ठीक तर सगळे ठीक.... तेच ठीक नसेल तर बाकी काहीही कितीही ठीक असून उपयोग नाही!