ललित लेख. उगाचच शब्दांचा भडिमार न करता सोप्या भाषेत छान खुलवला आहे.

शेवटची कुपन्सच्या बुकलेटची कहाणी आवडली. असे बुकलेट भारतात मिळत नाही (मिळत असल्यास पत्नीला माहीत नाही) हे किती चांगले आहे!