राजा राम मोहन रॉय यांनी संस्कृतीच्या, शहराच्या किंवा भाषेच्या जपणुकीकरता काही केल्याचे ठाऊक नाही. राज आज ते करतो आहे. निदान या बाबतीत तो राजा राम मोहन रॉयपेक्षा वेगळा आणि अर्थात श्रेष्ठ आहे.