'इल' आणि 'इला' ही मनूचीच रूपे. मनूच्या हा हर्माफ्रडायटी (स्त्री-पुरुष दोन्ही अंगे असलेला) रूपाने प्रलय होऊन गेल्यावर एकट्यानेच प्रजनन करून पृथ्वी वसवली. वर दिलेली नावे पृथ्वीचीच असली तरी सूर्याच्या नावांसारख्या त्यांनाही छटा असाव्यात. जसे 'पूषन्' हा मेंढपाळाचा सूर्यदेव होता, असेही वाचल्याचे आठवते. 'इला'चेदेखील असेच काहीसे असावे.



१. वरील माहिती पुस्तकांत वाचून एका दशकाहून अधिक काळ उलटून गेला आहे. चूक भूल देणे घेणे.