नेहेमी पुरुषालाच दोषी का धरलं जातं? स्त्रीची ही चूक असेलच. पण सहसा स्त्रीयांच्या चुका दिसून येत नाहीत किंवा कायदे स्त्रीयांच्या बाजूचे असल्याने तशा चूका समोर येत नाहीत...