सहमत आहे. झाडाची नैसर्गिक वाढ थांबवून त्यातून केलेले असे प्रकार बघायला कसेतरी वाटते. त्यापेक्षा मुक्त निसर्गाचा असा आविष्कार बघणे केव्हाही पसंत करेन. तीच तऱ्हा प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यांमधल्या केविलवाण्या प्राण्यांची  किंवा एक बाय एक फुटाच्या पिंजऱ्यांमधल्या दयनीय पक्ष्यांची.
हॅम्लेट