तुलना कुठे हो. तुमच्यासारखीच आम्ही आपली गंमत केली. तुमचे प्रतिसाद वाचून तुम्ही विनोदच करताहात असे वाटते आहे. प्रतिसाद गंभीरपणे घेतल्यास महाराष्ट्रात बंगालसारखेच रिनेसंस (पुनरुज्जीवन) नक्की होणार, होते आहे अशी खात्री पटते.