"मूळ लेख (सन्जोप राव): ती अलीकडे सतत कर्कश आवाजात त्याच्यावर आणि मुलावर करवादत असते...
प्रदीप : तुमच्या लिखाणाचा सूर बघता नवरा तसा असावा असे वाटते."
स्त्रीची ही चूक असेलच. सतत सतत लहान मुलांवर ओरडणे बरोबर नाही. त्याने सुद्धा लहान मुलांना त्रास होतोच. स्त्री म्हटले म्हणजे थोड नाजूकपणा, सौम्यपणा असलाच पाहीजे.नेहेमी पुरुषालाच दोषी का धरलं जातं? स्त्रीची ही चूक असेलच. पण सहसा स्त्रीयांच्या चुका दिसून येत नाहीत किंवा कायदे स्त्रीयांच्या बाजूचे असल्याने तशा चूका समोर येत नाहीत...