आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !
मला असे लिहावेसे वाटते की मिसळपाव ,उपक्रम आणि मनोगत या मराठी संकेतस्थळापैकी एकाही संकेतस्थळाने जयंती निमित्त शुभेच्छा अथवा त्यांच्या विचारांचा योग्य तो संदेश मुखपृष्ठावर लिहायला हवा होता तो त्यांनी लिहीला नाही असे का? एरवी त्या त्या सणांच्या शुभेच्छा मुखपृष्ठावर लिहीतातच ना . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. हिंदूधर्मसुधारक होते. त्यांचे कार्य सर्वांना माहीत असावे असे या संकेतस्थळ चालवणार्यांना का वाटले नाही.
आपला
कॉ.विकि