मी लिहीलेः "ह्या नवरा- बायकोतील निदान एकतरी व्यक्तीशी तुम्हाला संवाद साधता येत असावा? (म्हणजे ती 'ऍप्रोचेबल' असेल?). तुमच्या लिखाणाचा सूर बघता नवरा तसा असावा असे वाटते"
'तसा' म्हणजे 'ऍप्रोचेबल'. तसेच मी गृहित धरून माझ्या सर्व पुढील सुचना लिहील्या आहेत. (तो ऍप्रोचेबल असल्याने) त्याला बोलते करा, वगैरे.तो बरोबर आहे की ती हा मला वाटते इथे चर्चेचा मुद्दा नाही, व ती जज्जमेंट देणारा मी कोण? तसा माझा काही हेतू नाही, वगैरे.