-- माझा प्रतिसाद लेखविषयाला सोडून आहे.
आपण अतिषय चांगला विशय माडला आहे आहे! केवळ एक सांगणे आहे- डावा मेंदू उजवा मेंदू हे काही विशिष्ट काम करण्यात पारंगत आहेत पण याचा अर्थ उजवा मेंदू डव्याचे काम करूच शकत नाही असे नाही! ही मेंदूनेच केलेली एक कामाची विभागणी आहे! अनेकदा आपणस्व्तःची वरगवारी "उज्व्या मेंदू अधिक प्रभावी" - "डावा मेंदू अधिक प्र्भावी" अशी करतो - पण हे सिद्ध झाले आहे की आप्ण जसा जसा दोन्हीमेंदूंचा वापर वाढवाल तसे त्से त्यांचा प्र्भाव ५०% - ५०% असा संतुलित होत जातो.