पण मी जशी आजीला मदत करायला घाबरले, तसा तो ही घाबरतोच. अगदी चहा सुद्धा मला त्याच्या पद्धतीचा आवडत नाही, हे जाणवून मागे मागेच राहतो...हे वाक्य आवडलं आणि माझ्या वडिलांसारखंच! "तुमची हजार तंत्रं सांभाळण्यापेक्षा तुम्हीच करा ती कामं!"