अचानक हातांत पैसे आले तेव्हा ते कशावर खर्च करायचे अशी चर्चा रंगली.
दुचाकीवर बसून लांबवर जाता येईल .... पण ती दूध देत नाही
गाईपासून दूध मिळेल ... पण गाईवर का कोणी बसते?