बाकी क्रूरपणाचे तर जगात शेकडोंनी प्रकार आहेत , त्यातच हा एक!  चालायचंच!

खरे आहे. पसंद अपनी अपनी. यात सौंदर्य दिसणाऱ्यांना दिसो बापडे! बाकी छायाचित्रे इथे देण्याच्या हेतूबद्दल शंका नाही. अर्थात ते वरील प्रतिसादावरून मूळ लेखकाच्या ध्यानात आलेले दिसतेच आहे.