आपण बऱ्याच वेळी त्यांच्या कार्यालयाचा उल्लेख केलात पण ते कार्यालय कोणते हे देखील कळवा म्हणजे "आवाज करायचे नाही" असे म्हणणारे महाभाग कोण हे ही कळेल..
सविस्तर लिहिण्याची तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद.