स्फोटात ज्याचा असे जन्म झाला
आकुंचनातून वयात आला
तेजामधुनि जो तमात गेला
अनंतात त्याचा असा अंत झाला


सांगा बरे कोण?

आपला
(कृष्णविवरप्रेमी) ॐ