चित्त झाडं निलगीरीची होती. रात्रीच्या अंधारात त्यांचा पांढरा बुंधा एखाद्या बैराग्याच्या पांढऱ्या दाढीसारखा दिसत होता. शिवाय त्यांची उंचीही कशी भारावून टाकणारी दिसते. त्यावरून सुचलं ... सागवानाची बघायला हवीत.

धन्यवाद सगळ्यांनाच प्रोत्साहनाबद्दल.... बऱ्याच कविता इथे टाकायच्या राहून गेल्या आहेत. वेळ होईल तसं टाकेन.