उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू
 - वा वा. मक्ताही आवडला.

ता. क. एक शंका
पाखरे निजती तुझ्या खांद्यावरी
स्वप्नं त्यांची फुलविणारी बाग तू
 -वृत्तभंग होईल म्हणून (किंवा बोलल्याप्रमाणे लिहायचे म्हणून) 'स्वप्ने' ऐवजी "स्वप्नं" वापरायचे असेल तर या द्विपदीच्या पहिल्या ओळीत "पाखरे"ऐवजी 'पाखरं' नको का?