उसळण्याचे विसरलेल्या सागरावादळे माझ्या जवळची माग तूवा! गझलेची जमीन चांगली आहे. काही यमकेही नवी आहेत. आणि तुमच्या ओळीही सफाईदार असतात. पण लिहिताना अजून आडवा विचार करायला हवा.