उसळण्याचे विसरलेल्या सागरावादळे माझ्या जवळची माग तू
अप्रतिम...
भेटण्याचे वचन जे होते दिलेयेउनी स्वप्नात त्याला जाग तू
सुंदर ! वचनाला स्वप्नात जागणे...फारच छान कल्पना.
नाव जर भवसागरी तारायचीदुःख ने! ओझे सुखाचे त्याग तू
छान...छान...