आपण जे आहे ते सुंदर च आहे, हे का नाही बघत???

खरं तर बोन्साय जपान ची कला आहे. त्यांनी तर ते कला म्हणुन च तयार केलं असेल ना !!!

माझ्या मते बोन्साय विकृती आहे कि नाहि हे आपण नको ठरवायला.