वैवस्वत मनूच्या पत्नीचे नाव श्रद्धा.  त्यांची पुत्री इला. तिला नंतर मनूच्या इच्छेनुसार पुत्र केले गेले आणि त्याचे नाव इल ऊर्फ सुद्युम्न ठेवले.  मनूला(कोणत्या ते ठाऊक नाही) इडा नावाची एक मुलगी होती, ती इला नसावी.