उसळण्याचे विसरलेल्या सागरा
वादळे माझ्या जवळची माग तू ...    हे खूपच आवडले.

आडवा विचार करायला हवा  म्हणजे काय?

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे गझलेत सगळ्या ओळी सफाईदार आहेत खऱ्या! ...पण विचारात एक सरळसोटपणा आहे, तो नको असे म्हणायचे आहे काय?