( आपले मित्र म्हणता म्हणता, सगळेच काम साधतात
वेळ सरली की सहज, आपल्याला बाजूला सारतात
मग वाटत राहतं "आपण का नाही असे कधी वागलो?" )
खरंच कधितरी असच वाटत , कविता आवडली .
अजय