मला असे झाड आवडते, अगदी चौकट राजा पाहिल्या पासुन.. मला कोठे आणि कसे मिळेल याची माहीती मिळेल का ?

आणि क्रुर पणा काय .. ? उलट जी लहान झाडे तोडावी लागतात जागेमुळे तसेच इतर कारणांमुळे, त्या रोपांना न तोडता त्याचे असे बोन्साय करावे नक्किच..

(हा विनाकारण सगळ्याच झाडांना करू नये)..

यांमुळे त्या झाडांना जिवदान ही मिळेल आणि तयार करणार्यास ते विकून मोबदला ही मिळेल..

--------- गणेशा