किरमिजी गोळाबेरीज केल्यावर हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेवून शुक्राच्या चांदणीच्या प्रकाशात दाढी केली असता चहात चिंचोके घालणं निकडीचं आहे असं कोलंबस कुलकर्ण्यांच्या शकूला म्हणाला. पण शकूनं चहात सूचिपर्ण घातल्यामुळं ती आमची जिराफ सुद्धा पिणार नाही असं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कल्हईवाल्याला म्हणाले...