कला म्हटले कि तिचा रोज सराव करणे आलाच.
अवांतर : मी इंजिनियरिंगला असतानाची आठवण ताजी झाली. इंजिनियरिंग ड्राइंगचा पेपर सर्वात अवघड समजला जातो. सरावामुळे मी आयसोमेट्रिक ( १६ मार्क) , ऑर्थोग्राफिक ( १६ मार्क) आणि मिसिंग व्ह्यू ( १८ मार्क) असे ५० मार्काचा पेपर सोडवून ४२ मार्क मिळवले होते. थोडक्यात ही calculated risk होती.
इतर बरेच मित्र एक ना धड भाराभार चिंध्या याप्रमाणे ८० पेक्षा जास्त मार्काचा पेपर सोडवूनही नापास झाले होते.