वा घन साहेब, तुम्ही कादंबरी प्रकाशनाचा वृत्तांत मस्त लिहिलाय. फार चटकदार नसूनही शेवटपर्र्यंत वाचावासा वाटला हयात सगळे आले.
पण विजया वाड ह्यांच्या बाळंतपणाचा ह्या समारंभाशी आणि ह्या वृत्तांताशी संबंध समजला नाही.