आपण अतिशय सोप्या भाषेत आपले मत मांडले असून ते सर्व मराठी माणसांचे प्रातिनिधीक मत आहे असे मला वाटते.