आणि क्रुर पणा काय .. ? उलट जी लहान झाडे तोडावी लागतात जागेमुळे तसेच इतर कारणांमुळे, त्या रोपांना न तोडता त्याचे असे बोन्साय करावे नक्किच..
(हा विनाकारण सगळ्याच झाडांना करू नये)..
यांमुळे त्या झाडांना जिवदान ही मिळेल आणि तयार करणार्यास ते विकून मोबदला ही मिळेल..
हा हा हा... विनोद आवडला.