.....दोन स्त्रोत म्हणजे शेवटी तुमच्या-आमच्या खिशांतूनच हे जाणार................

कार्यकर्ते आणि अजित पवार मात्र ६०,००० कोटीं रु. काकांनी खिशांतून दिल्याच्या आविर्भावात भाषणे देत आहेत. आणि काका तर आता क्रमाक्रमाने मोठे शेतकरी , साखर कारखाने , राजकिय नेते , नेत्यांचे चमचे यांनाही कर्जमाफी , करमाफी देण्याची तयारी करत आहेत.