आधीपासून वाचतच होते, प्रतिसाद आत्ता देत आहे.
आपल्याला आलेले अनुभव खरंच विचित्र आणि चीड आणणारे आहेत.
दीड वर्षांपूर्वी आम्ही डोंबिवलीच्या एका यात्रा कंपनीबरोबर थायलंड-सिंगापूर-मलेशिया सहल केली. आमचा तो अनुभव अतिशय सुंदर आणि आनंददायी होता. (त्याचे प्रवासवर्णन मी 'मनोगत'वर १६ भागांत लिहिलेले आहे.)