पिपात मेलेल्या उन्दरान्चे दहन करावे का दफन या विचारात व्यास बुडले. त्यान्ना पाहून चन्द्र हसला म्हणून उन्दीर हसला म्हणून रावण रडला. शेवटी सर्वजण मायकेलच्या गुत्त्यावर गेले आणि ड्राय डे चा बोर्ड वाचून ढसढसा रडू लागले. त्या अश्रूंच्या प्रवाहाच्या नदीच्या पाण्यावरून तिसरे महायुद्ध सुरू झाले. बुशने वेंधळेपणाने एस्केप ऐवजी एंटर दाबले नि सगळे अणुबॉंब एकदम फुटून या विश्वाचा नाश झाला.